STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

एकटेपणा

एकटेपणा

1 min
675

कसे सांगू सखी तुला

सहन नाही होत एकटेपणा

बरोबर सगळे असूनही

एकांत मला आता सोसवत नाही


Rate this content
Log in