एकतर्फी प्रेम
एकतर्फी प्रेम
एकतर्फी प्रेम माझे....
आज तरी तुला कळेल का
तुझ्या मनाचे मार्ग
माझ्या कडे वळेल का
माझा मनात तूच राणी
तुझा मनात मीच का
एकतर्फी प्रेम माझे ....
आज तरी तुला कळेल का
तू कॉलेजला आसतना
गालातल्या गालात हसताना
वेड मजला लावताना
तुला ते प्रेम होते कळाले का
एकतर्फी प्रेम माझे ....
आज तरी तुला कळेल का
एकीकडे तू दुसऱ्याशी बोलायची
मजला तू फारच सतवायची
मी तुज समोर आल्यावर
नजरा तू झुकवायची
एकतर्फी प्रेम माझे....
आज तरी तुला कळेल का
तुला कोणी घेवून फिरताना
तू त्याच्या वर हसताना
मी तुला मुक्यान बघताना
ओळखून घेशील का तू मला
एकतर्फी प्रेम माझे....
आज तरी तुला कळेल का
