एकरूपता...
एकरूपता...
1 min
152
एकरूपता प्रत्येक गाेष्टीत दिसते सुंदर,
एकसंघपणा असताे या बाबतीतला वर...
एकरूपता साधून चित्ती असावे समाधान,
प्रत्येकाच्या ओठी लागते मंगलगान...
एकरूपता जीवनी बाळगता मिळताे मान,
एकरूपता अंगीकारावी ऐका थाेर आणि सान...
