एकमेकांची ओढ
एकमेकांची ओढ
1 min
2.7K
एकमेकांची ओढ होती
आणि ओढ होती म्हणूनच आपण सोबत होतो
आठवणीत आपण भेटूया आयुष्यभर
जिवलग होऊन आपण न तुटणाऱ्या बंधनात या