STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

एकदा तरी होशील ना

एकदा तरी होशील ना

1 min
413

माझ्या ह्या मनाला

समजून एकदा वागशील ना

सांग ना सख्या रे

माझा तू एकदा होशील ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन