एकदा प्रेम कर...
एकदा प्रेम कर...
1 min
169
खरंच नाही गं मी सर्वगुणसंपन्न
पण एकदा माझ्यावर तू विश्वास कर...
खरंच नाही गं मी तुझ्यासाठी विश्व
पण एकदा माझ्यावर तू प्रेम कर...
