एकदा बघ ना
एकदा बघ ना
1 min
280
एक क्षण का होईना
माझ्याकडे एकदा बघ ना
डोळ्यात माझ्या तुझे प्रेम साठलेले
एकदातरी तू हे बघ ना
एक क्षण का होईना
माझ्याकडे एकदा बघ ना
डोळ्यात माझ्या तुझे प्रेम साठलेले
एकदातरी तू हे बघ ना