STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

एकांत

एकांत

1 min
454

माझं असं काय होतं

एकांतात मला तुझी आठवण येते

आठवण आली की डोळ्यातून आपोआप पाणी येतं

रागावलास जर माझ्यावर तर माझ्या मनाची चिडचिड होते


Rate this content
Log in