एकादशी
एकादशी
1 min
201
नाम तुझे गाईन
तुला समजावून सांगेन
तुझे गुणगान पंढरीराया
एका जनार्दन
सांगावे वचन
धर्म करावा जपून
स्वतः काळजी घ्यावी स्वतःची
तरच सापडेल परमेश्वर.
एकादशी दिवशी
तुला आळवून
तुला नमस्कार
पंढरीराया.
