एक फॉलोवर....
एक फॉलोवर....
1 min
138
माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू...
काय सांगू तुला?, I Love you too....
Rahul म्हणू की paresh म्हणू?
तुझा उल्लेख कुठल्या नावाने करू?
तुझ्या कथा कविता वाचून होते मी वेळीभान...
भेट मला please, मिटव माझ्या प्रेमाची तहान.
तुझ्या कथा कवितांचे मारून ठेवते मी स्क्रीनशॉट.
Please करू नको मला बॉयकॉट...
मी करते प्रेम करते एकतर्फी तुझ्यावर....
मी आहे तुझीच खूप मोठी फॉलोवर..
