द्वेष...
द्वेष...
1 min
222
परोपकारास जोड सत्याची
म्हणुनी द्वेषास नको थारा...
निःस्वार्थास विजयी करून
विचार महान बाळगा...
परोपकारास जोड सत्याची
म्हणुनी द्वेषास नको थारा...
निःस्वार्थास विजयी करून
विचार महान बाळगा...