दुष्काळ
दुष्काळ
1 min
217
राब राब राबतो बळीराजा
ऊभी पिके पाण्यावाचून
कोमेजून जाती सारी
तडफडती सारी पाण्यावाचून ।।1।।
समस्या सारी शिकुनही
ऊच्च शिकुण तरून
रोजगारा साठी भटकंती
बेकारी छळते वरून ।।2।।
समस्या अनेक येती
प्रश्न अनेक येती
आव्हाने सारी पेलुन
तु दे स्वप्नांना नव उभारी ।।3।।
