STORYMIRROR

Dhanraj Gamare

Others

3  

Dhanraj Gamare

Others

दुरावत चालली रक्ताची नाती ..!

दुरावत चालली रक्ताची नाती ..!

1 min
346

पूर्वीच्या काळी प्रेम आणि 

आपुलकीने माणसे राहायची ,

एकमेकांना समजून घेऊन

सुखाने जीवन जगायची


अनमोल रत्नांप्रमाणे असतात

आपल्या जीवनात रक्ताची नाती ,

संकटांवर मात करूया आपल्या 

माणसांचे हात घेऊन हाती


आता तंत्रज्ञानाने खरंच

मानवाची प्रगती केली ,

यामुळे रक्ताची नाती

मात्र दुरावत चालली


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ