STORYMIRROR

अक्षता कुरडे

Others

3  

अक्षता कुरडे

Others

दुरावा...

दुरावा...

1 min
11.6K

प्रत्येक त्या आठवणींना,

    टाकल्या मनातूनी पुसून...

तरीही प्रेम उफाळून येते,

    आपल्यात दुरावा असून...


Rate this content
Log in