STORYMIRROR

Shreya Shelar

Others

4  

Shreya Shelar

Others

दुरावा*****

दुरावा*****

1 min
407

लपवत नाही रे राज्या

आता सांगते तुला सर्वकाही.


बावरे मन हे माझे..

फक्त तुलाच शोधत राही..


लपवत नाही रे राज्या

आता सांगते तुला सर्वकाही.


समजतंय रे तुझ्या भावना..

मलाही आता करमत नाही..


लपवत नाही रे राज्या

आता सांगते तुला सर्वकाही.


मित्र असतात अवतीभोवती..

नजर मात्र तुलाच शोधात राही..

लपवत नाही रे राज्या

आता सांगते तुला सर्वकाही.


तू दूर निघून गेलास

कारण मात्र सांगितले नाहीस..


तुझ्याशिवाय हे वेडे मन कोणाचाही विचार करत नाही..

लपवत नाही रे राज्या

आता सांगते तुला सर्वकाही.


विसरली नाही रे राज्या तुला शंका तू घेऊ नकोस काही..


अरे तुझ्या सुखासाठी मंदिरात

देवापुढे रोज मी फुले वाही..

लपवत नाही रे राज्या

आता सांगते तुला सर्वकाही.


लपवत नाही रे राज्या

आता सांगते तुला सर्वकाही.


Rate this content
Log in