दुजाभाव
दुजाभाव
1 min
950
जाती-धर्म नव्हता त्यात
प्रीत होती ती निरपेक्ष..!
का मानवतेने केला दुजाभाव
स्नेहाच्या धाग्यात उच्चनिच असे पक्ष..!