STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

दुजाभाव...

दुजाभाव...

1 min
520

मुलगी आहे म्हणजे 

रडणं तिचं अस्तित्व... 

मुलगा आहे म्हणजे 

न रडणं त्याचं सत्व... 

दुजाभावास असे का 

भावनांचं व्यक्तिमत्व... 


Rate this content
Log in