दुःखी तू असताना
दुःखी तू असताना
1 min
11.9K
दुःखी तू असताना
हसणं मला शक्य नाही
मी प्रीत तुझ्यावर केली असता
तुला ते नावडणे शक्य नाही