STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

दुःखाशी जवळीक केली मी

दुःखाशी जवळीक केली मी

1 min
182

कोणाचं कोणाशी नातं

    हे सहज जुळत

पण मनाचं नातं

   हे सहजपणे जुळत

   जीवन हे असच असत


दुःखाचं नातं हे

   जन्मतः जुळत

पण सुखाचा नातं

  हे फार क्वचित जुळत

   जीवन हे असच असत


सुख मिळवायला फार

   कष्ट घ्यावे लागतात

पण दुःख हे

   सहजासहजी मिळत

   जीवन हे असच असत


यश मिळवायचे असेल तर

   अपयश आधी पचवाव लागतं

आयुष्याच्या खड्ड्यात पडून ते

   नेहमी ठेचत राहत

   जीवन हे असच असत


यश मिळवलं मन हे

  सतत धावत राहत

 कारण यशासाठी सतत झुराव लागतं

   जीवन हे असच असत


आशेच्या मागे लागून

   यशाची वाट पाहावी लागते

कारण त्यासाठी सतत

  दुःखाला सामोरे जावे लागते


   जीवन हे असंच असतं


Rate this content
Log in