STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

दुःखाच्या सावलीतून जात आहे

दुःखाच्या सावलीतून जात आहे

1 min
2.7K

परिस्थितीने लढायला शिकविले

म्हणून इथपर्यंत उभी आहे

उद्याचे सुख बघण्यासाठी

दुःखाच्या सावलीतून जात आहे


Rate this content
Log in