STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

दुःखाचे काटे...

दुःखाचे काटे...

1 min
720

सुखदुःखात प्रवास करताना

वाटेवर आयुष्याच्या असंख्य काटे...

अविरत हिंमतीने टिकून राहून

फोडायचे त्यास सुखाचे फाटे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन