दुःखाचे दिवस
दुःखाचे दिवस
1 min
381
दुःखाचे दिवस निसटून जातं जीवनी
सुख आले माझ्या दाराशी
बघुनी सगळे हे सुख आपोआप येई जवळी
खरच कीव येते मला अश्या लोकांची