कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)
Others
आई माझी लाडकी
जसी दुधाची साय
तुझ्याचमुळे लाभल
हे सुंदर जीवन माय....
प्रेमाची तू गोडी
जान आपल्या दिलाची
तुझ्याचमुळे फुलली आई
खळी माझ्या गालाची....
आठवण
विठ्ठल माऊली
गंध प्रीतीचा....
स्वप्न
सर पावसाची
प्रेम
साय
आयुष्य जगुन ब...
साथ तुझी
मैत्री