दिवाळी पाडवा
दिवाळी पाडवा
1 min
192
दिवाळी पाडवा
बलिप्रतिपदा ओळख एक
बलिराजा नेक
स्मरणे
शुभ दिन
साडेतीन मुहूर्तापैकी एक
खरेदी लाभदायक
मानतात
व्यापारी लोक
वह्या जमा खर्चाच्या
किर्द खतावणीच्या
पुजतात
पाडव्याच्या दिनी
पत्नी पतीस ओवाळते
दिर्घायुष्य लाभते
उभयंता
कचरा काढून
इडा पिडा टळो
आरोग्य मिळो
सदिच्छा
