दिलेल्या आठवणी
दिलेल्या आठवणी
1 min
451
तू दिलेल्या आठवणी
मी ठेवल्या आहेत जपून
पण आता त्याचं आठवणीवर
मी आता पाहतो आहे दुरून
तू दिलेल्या आठवणी
मी ठेवल्या आहेत जपून
पण आता त्याचं आठवणीवर
मी आता पाहतो आहे दुरून