STORYMIRROR

Sunny Adekar

Others

2  

Sunny Adekar

Others

धुंद पाऊस

धुंद पाऊस

1 min
40

तो खट्याळ पाऊस

आला काळोख घेऊन

बरसला सरसर सरीत

गेलो चिंब भिजून


वीज तशी चमकली

ढग गडगडले 

कौलावर छपरावर

जणू जलबिंदू बरसले


साहित्याला गुण द्या
लॉग इन