धुक्याची जोड
धुक्याची जोड
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
पहाटेचं धुकं दाट असलं तरी
त्याला गुलाबी थंडीची जोड आहे
फुलांच्या पानावर दवाला
धुक्याची त्याला जोड आहे