धरणीधर
धरणीधर
1 min
2.9K
हे धरणीधर मला दिसे
तुझे रुप मोठे चराचर..!
तुझ्याविना पोरकी मी
तुच माझे मायेचे घर..!
हे धरणीधर मला दिसे
तुझे रुप मोठे चराचर..!
तुझ्याविना पोरकी मी
तुच माझे मायेचे घर..!