STORYMIRROR

प्रमोद राऊत

Others

3  

प्रमोद राऊत

Others

धन

धन

1 min
192

असता हातात निर्भय असती

नसता हातात हताश असतो

रोजगार सकाळी ऊर्जा रात्री

उद्या साठी नियोजन करीत गार

होतो पण सारखा मनात

धनाचा हिशोब सुरूच असतो

गरीब असो राव असो की रंक

धन हो निर्धन फक्त विचार करत मन


साहित्याला गुण द्या
लॉग इन