STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

धक्का

धक्का

1 min
172

विस्कळीत झाले चाकोरीचे जिणे

अवघे आयुष्य काळाला धार्जिणे


जीव नियतीच्या हातचे खेळणे

भिवविती जीवनातली वळणे


घात अपघात नाही नियंत्रणे

क्षणात अघटित सारे घडणे


Rate this content
Log in