धार नको आधार हवा
धार नको आधार हवा
1 min
472
बोलती जे शब्द आमचे
नको त्या शब्दांना धार
कारण की शब्द हे मन कापती
आणि आधार असलेले शब्द हे मन जिंकते