धागे
धागे
1 min
436
तुलाच भेटते मी रोज
असेल किती रंजन माझे..!
तुझ्या विचारानेच जुळते
भावनेचे अनंत धागे..!
तुलाच भेटते मी रोज
असेल किती रंजन माझे..!
तुझ्या विचारानेच जुळते
भावनेचे अनंत धागे..!