STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

धाडसाचे पाऊल

धाडसाचे पाऊल

1 min
133

स्वतःच्या स्वप्नांसाठी जगताना 

धाडसाचे पाऊल उचलायचे विश्वासाने 

डगमगले जरी अविश्वासाचे पाऊल

हिंमतीने जगायचे पुन्हा पुन्हा नव्याने 


Rate this content
Log in