देश प्रेम
देश प्रेम
1 min
482
या हृदयीचा श्वास होऊन
देश आमच्यात धडधडतो आहे
प्रत्येक भारतीय देशप्रेमाखातर
दीपज्योतीसम जळतो आहे
या हृदयीचा श्वास होऊन
देश आमच्यात धडधडतो आहे
प्रत्येक भारतीय देशप्रेमाखातर
दीपज्योतीसम जळतो आहे