देश माझा
देश माझा
1 min
219
देश माझा आर्यांचा इतिहास सांगणारा
'मंगलयान' मोहीमेत ही मागे न राहणारा
'योगाची' प्राचीन मूल्य जपणारा
'मेक इन इंडियाचे' स्वप्न पाहणारा
'स्वच्छ भारत' मोहीम राबवणारा
सीमेवर अहोरात्र लढणारा
'अभिनंदन' सारख्या वाघासाठी
प्रार्थना करणारा
असा माझा देश सुंदर
अभिमान वाटणारा..