चूप नको राहू
चूप नको राहू
1 min
384
सांग ना प्रिये अशी चूप नको राहू
थोडसं जरा हसून बघशील ना
तुझ्या हृदयात थोडी जागा देशील ना
सांग ना प्रिये तू माझी होशील ना?