चुका
चुका
1 min
234
कसा सांभाळतो माझ्या चुका
इतक्या निरागस अजाणतेपणाने..!
मी करते हट्ट पुन्हा
आणि तुला नको असता बहाणे..!
कसा सांभाळतो माझ्या चुका
इतक्या निरागस अजाणतेपणाने..!
मी करते हट्ट पुन्हा
आणि तुला नको असता बहाणे..!