चटका
चटका
1 min
546
जळणाऱ्या गोष्टीत
निखरण्याचे तापमान असतं...!
कोण किती आपले
हे चटका लागल्यावर कळतं...!
