STORYMIRROR

Anil Chandak

Others

3  

Anil Chandak

Others

छंद आनंददायी

छंद आनंददायी

1 min
386

छंद वाचनाचा,ज्ञान शक्ती देतो,

आवडीचा छंद,मनी सुख देतो!!


माझे मन,साहित्यातच रमते,

माझी कविता, मनस्पर्शी असते!!


विचारांची, मनी माझ्या लाट येते,

काव्य सरिता बेलगाम  वाहते !!


माझे मन,पोहण्यात ही रमते,

शरीराला आराम,संतुष्टी देते !!


मनातली, घालमेल दुर होते!

आणि माझ्या, विचारांना उर्जा देते!!


माझी आवड ,छंद आनंददायी,

बळ जगण्या, प्रेरक सुखदायी !!


Rate this content
Log in