STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

छळतात आठवणी ह्या

छळतात आठवणी ह्या

1 min
139

गुंता वाढला माझ्या भावनांच्या

कोण सोडविल गुंता हा

स्वर्थपूर्ती लोक हे येती जवळी माझ्या

छळतात ती माझ्या भावनांच्या गुंताला


Rate this content
Log in