STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

छान दिवस

छान दिवस

1 min
186

होता पहाट 

नवीन वाट

छान दिवस 

सुखाची लाट


रवी आकाशी

जग प्रकाशी

नव चैतन्य

भिडे मनाशी


शित पवण

दवाचे कण

अगंणी आले

सोन किरण


भाव श्रद्धेचा 

गंध धुपाचा 

मंजुळ स्वर

भक्ती गितांचा


मोह मनाचा

घोट चहाचा 

रम्य सकाळ

बेत पोह्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन