छान छान गुरुवार
छान छान गुरुवार
1 min
487
छा छा छा, छा छा छा
न न ना, न न ना
छा छा छा, छा छा छा
न न ना, न न ना
गु लू गुलू, गुलू गुलू
रु सू बाई, रुसू बाई, रडू बाई, रडू बाई
वा ट पाही, वाट पाही, आईची, आईची
र डू जायची वेळ आली, रडू जायची वेळ आली..!!
हे घे चॉकलेट हे घे लिमलेट
नको रडू आता, खा टोम्याटो आम्लेट..
नको रडू आता, खा टोम्याटो आम्लेट..!!!!
तात्पर्य...
गुरगुरणारे वाघ जेव्हा
रुप बदलतात
वाकड्या वळणाची माणसंदेखील
रस्त्याने तेव्हा सरळ चालतात....!!
सुप्रभात!
