चहा
चहा
1 min
371
चहा म्हणजे एकच प्याला सोबतीचा
चहा म्हणजे एकच प्याला आठवणींचा
चहा म्हणजे एकच प्याला निवांत वेळेचा
चहा म्हणजे एकच प्याला पावसातल्या सरींचा
चहा म्हणजे एकच प्याला संवादाचा
चहा म्हणजे एकच प्याला प्रेमाचा
चहा म्हणजे एकच प्याला सुखांचा
चहा म्हणजे एकच प्याला आयुष्य जगण्याचा
