STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

चहा

चहा

1 min
307

गरम गरम चहा

झोप घालवतो पहा

वेलची, आले घालून पहा

मन करी प्रसन्न चहा

ब्रिटिशांनी आणला चहा

गुलाम झालो आपण त्याचे पहा

अति तिथे माती पहा

पित्त, उष्णता वाढवी अति चहा

पिऊ थोडाच चहा

ताजेतवाने होऊ पहा


Rate this content
Log in