STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

चॅटिंग...

चॅटिंग...

1 min
233

चॅटिंगवर भागतंय बुवा आज सगळं 

मन कसं एका सेंडवर होतंय मोकळं 

कानाचं भागतंय डोळ्याच्या दर्शनानं 

पण हाताच्या बोटांचं वाढतंय दुखणं 


Rate this content
Log in