STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

चौकट...

चौकट...

1 min
205

स्त्रीच्या अवतीभवती

बंधनाची चौकट आहे...

प्रश्नचिन्हांच्या दोरखंडात

अविश्वासाची तलवार आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन