STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

चैतन्य

चैतन्य

1 min
399

अग वेडे, प्रेम काय असत नाही माहित मला

आयुष्य माझं खूप सुंदर होतं प्रिये

खरं सांगू तू आलीस आयुष्यात माझ्या

आयुष्याला माझ्या नवं चैतन्य आलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन