चारोळया
चारोळया
1 min
353
🌴विषय: 🌴
"हवेतील प्रदूषण "
****************
चारोळी क्रमांक..१
सर्वानां स्वच्छ हवी हवा
सर्वांनी मिळून स्वच्छ ठेवा
स्वतः स्वच्छता पाळा
हवेचे प्रदूषण टाळा ।
-----------------------
चारोळी क्र. २
निर्सगानी दिली स्वच्छ हवा ।
निर्सगा वाणी तीला
स्वच्छ ठेवा ।
तीच्या शिवाय नाही जीवा ।
तीला ठेवाय स्वच्छ
भावा ।
****************
श्री. काकळीज विलास यादवराव ( नांदगाव )
