चारोळी
चारोळी
1 min
256
मनास आवर घालता कश्याला
कश्याला करता मोह मृगजळाचा
शेवटी हुंदक्यांना आवर घालतांना
आठवितोय आपण रंग दुनियेचा..!!