STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

चारोळी

चारोळी

1 min
257

साठविली तुला मी माझ्या डोळ्यात

बंद केल्यावर डोळ्यात माझ्या

तूच मला दिसत होता

ओळखले मी तुला तू माझाच होता


Rate this content
Log in